मोबाईल चा शोध कोणी लावला

mobile cha shodh koni lavla

आजच्या जीवनात आणि आपल्या दैनिक रूटीन मध्ये स्मार्टफोन किंवा मोबाइल ही एक अत्यावश्यक वस्तू आणि भाग आहे. मोबाइल आपल्यासाठी एका शरीराच्या भागा सारखा आहे. परंतु बर्‍याच लोकांना अद्याप माहित नाही की स्मार्टफोनचा मोबाईल चा शोध कोणी लावला. तुमच्या मनात हा प्रश्न कधी आला होता की प्रथम स्मार्टफोनचा किंवा मोबाईल चा शोध कोणी लावला ? तर हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

या प्रश्नांची उत्तरे खूप इंटरेस्टिंग आहे.

चला जाणून घेऊया कि मोबाईल चा शोध कोणी लावला? आणि अजून मोबाईल बद्दल बरंच काही.

जेव्हा प्रथम मोबाईल चा शोध लागला तेव्हा तो फोन आजच्या स्मार्टफोन किंवा मोबाईल सारखा दिसत नव्हता त्या मोबाईल ला कोणती स्क्रीन नव्हती अकराहीखूप मोठा होता.

1. त्या आधी जाणून घेऊया कि मोबाईल चा शोध लागला तेव्हा ते वर्ष कोणता होतं ?
मोबाईल चा शोध बऱ्याच वर्षांपूर्वी ३ एप्रिल १९७३ ह्या दिवशी झाला होता. त्या अगोदर १९०८ ह्या वर्षा पर्यंत Cave Radio Phone वापरले जात होते. पण त्याला आपण मोबाईल चा बेसिक मॉडेल पण बोलू शकत नव्हतो.

2.आता जाणून घेऊया कि मोबाईल चा शोध कोणी लावला ?
सर्व प्रथम मोबाईल फोने चा शोध डॉ. मार्टिन कूपर (Dr. Martin Cooper) यांनी सन १९७२ रोजी लावला. आणि सर्वप्रथम मोबाईल फोन चा वापर पण यांनीच केला.

3. मोबाईल बाजारात विकण्यासाठी केव्हा आणला गेला ?
आपण सर्वांना माहीतच आहे कि मोबाइलला चा शोध डॉ. मार्टिन कूपर यांनी लावला होता पण त्याची प्रथम व्यावसायिक आवृत्ती १९८३ मध्ये बाजारात अली.

4. पहिला मोबाईल कोणत्या कंपनी चा होता ?
पहिला मोबाइलला मार्केट मध्ये आला तेव्हा त्याला मोटोरोला (Motorola) कंपनी ने आणला होता.

5. पहिला मोबाईल च्या मॉडेल चा नाव काय ?
पहिला मोबाइलला हा Motorola Series चा होता त्या मॉडेल चा नाव Motorola Dyna 8000x असे होते.

6. पहिल्या मोबाईल ची किंमत काय होती ?
तुम्हाला जाणून आश्चर्य होईल कि पहिल्या मोबाईल ची किंमत अजज च्या मिळणाऱ्या स्मार्टफोन पेक्षा हि महाग होती. तेव्हा त्याची किंमत $३,९९५ -$४,००० पर्यंत होती.

New Launching Offer
सगळ्या प्रकारचे Government आणि Private Jobs चे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच रजिस्टर करा खालील दिलेल्या Register ह्या शब्दाच्या लिंक वर क्लिक करून रजिस्टर करा

रजिस्टर करताना आपला चांगला Resume Free मध्ये Download करता येईल.

WhatsApp Group जॉईन होण्यासाठी ह्या Button वर Click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *