मोबाईल चा शोध कोणी लावला

आजच्या जीवनात आणि आपल्या दैनिक रूटीन मध्ये स्मार्टफोन किंवा मोबाइल ही एक अत्यावश्यक वस्तू आणि भाग आहे. मोबाइल आपल्यासाठी एका शरीराच्या भागा सारखा आहे. परंतु बर्‍याच लोकांना अद्याप माहित नाही की स्मार्टफोनचा मोबाईल चा शोध कोणी लावला. तुमच्या मनात हा प्रश्न कधी आला होता की प्रथम स्मार्टफोनचा किंवा मोबाईल चा शोध कोणी लावला ? तर…